एक्स्प्लोर
Rajarshi Shahu Maharaj: शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Rajarshi Shahu Maharaj: समता दिंडीत शाहिरी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, शाहू प्रेमी, इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.
Rajarshi Shahu Maharaj samata dindi
1/10

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
2/10

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
Published at : 26 Jun 2023 06:15 PM (IST)
आणखी पाहा























