एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Rajaram Sakhar Karkhana : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. सभास्थळी जाणाऱ्या मुख्य मार्गावर एकीकडे सत्ताधाऱ्यांनी पोस्टरबाजी केली आहे.
Rajaram Sakhar Karkhana
1/10

कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे.
2/10

कारखाना कार्यस्थळावर ही सभा होत आहे.
3/10

राजाराम कारखान्याच्या सत्तारूढ गटाने कारखान्यात सहवीज प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
4/10

या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले आहे.
5/10

कारखान्यावर आत्ताच मोठं कर्ज असल्याने हा प्रकल्प कारखान्याला आर्थिक घालणार असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.
6/10

याच पार्श्वभूमीवर आज सभास्थळी जाणाऱ्या मुख्य मार्गावर एकीकडे सत्ताधाऱ्यांनी पोस्टरबाजी आहे.
7/10

दुसरीकडे, अनेक प्रश्न उपस्थित करणारे पोस्टर्स विरोधकांनी सुद्धा लावले आहेत.
8/10

त्यामुळे महाडिक पाटील कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आले आहेत.
9/10

सभेला कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक, महादेवराव महाडिक यांच्यासह महाडिक गटाचे नेते उपस्थित आहेत.
10/10

राजारामच्या सत्ताधाऱ्यांनी टीका डी. वाय. कारखान्यावर तोफ डागली आहे.
Published at : 27 Sep 2024 12:20 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























