एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kia EV6 Electric Car लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार; पाहा फोटो!

kia

1/6
Kia EV6 Electric Car लवकरच भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या ईव्हीसाठी सर्व तयारी केली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, Kia EV6 च्या अधिकृत लाँचच्या आधी प्री-बुकिंग 26 मे 2022 पासून सुरू होईल. Kia ची देशातील ही पहिली आणि फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार असेल. भारतीय बाजारपेठेत, Kia ची ही इलेक्ट्रिक कार कमी बजेटची असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

2/6
इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर सिंगल, फुल-लोडेड व्हेरियंटमध्ये लॉन्च केले जाईल. कंपनीने सांगितले की, लॉन्चच्या पहिल्या वर्षात फक्त 100 युनिट्स विकल्या जातील. Kia सध्या Sonet (Sonet), Seltos (Seltos), Carnival (Carnival) आणि Carens (Carens) यांसारख्या फक्त ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) कार विकते. यापूर्वी कंपनीने आधीच आपली इलेक्ट्रिक कारEV6 जागतिक बाजारपेठेत सादर केली होती.

3/6
टॉप-स्पेक EV6 GT व्हेरियंटला 77.4 kWh चा पॉवरफुल बॅटरी पॅक मिळतो. ही कार कमाल 320 बीएचपी पॉवर आणि 605 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. GT व्हेरियंट ड्युअल इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येतो.  कंपनीचा असा दावा आहे की, Kia EV6 एका पूर्ण चार्जवर 425 किमी अंतर कापू शकते. Kia ने असेही आश्वासन दिले आहे की अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने कार फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

4/6
Kia EV6 इलेक्ट्रिक SUV कार निर्मात्याच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (e-GMP) वर आधारित आहे आणि सध्या युरोपियन बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. जागतिक बाजारपेठेत, Kia EV6 तीन मॉडेल ऑफर करते. सिंगल मोटर व्हेरिएंट पूर्ण चार्जिंगवर 739km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांची लाइनअप तयार करण्याची योजना आखली आहे. Kia India ने आतापर्यंत Kia EV6 भारतात लॉन्च करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी कंपनी येत्या काही महिन्यांत लॉन्च करू शकते.

5/6
युरोपियन देशांमध्ये, Kia EV6 ची किंमत सुमारे 45,000 युरो आहे. Kia EV6 ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

6/6
जर ही इलेक्ट्रिक कार बजेट किंमतीत लॉंच करण्यात आली तर ती भारतातील Tata Nexon EV, Tata Tigor EV, MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी टक्कर देऊ  शकते. मात्र, तो बाजारात येईपर्यंत अनेक गाड्याही बाजारात येऊ शकतात.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकरBaba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषणUddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं

संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

Embed widget