एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : जळगावात तब्बल 40 प्रकारच्या मोदकांची मेजवानी
Ganesh Chaturthi 2022 : जळगावात माहेर गृप आणि कट्टा सुगरण गृपच्या वतीने महिलांसाठी मोदक बनविण्याची स्पर्धा पार पडली.
Ganesh Chaturthi 2022
1/8

गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2022) रंगत सगळीकडे वाढली असताना जळगावतही हा उत्साह अधिक वाढताना दिसतोय. या उत्साहात आता महिलांचाही उत्साह प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय.
2/8

जळगावात माहेर गृप आणि कट्टा सुगरण गृपच्या वतीने महिलांसाठी मोदक (Modak) बनविण्याची स्पर्धा पार पडली. याठिकाणी तब्बल 40 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक महिलांनी बनविल्याचे पाहायला मिळाले.
Published at : 07 Sep 2022 02:35 PM (IST)
आणखी पाहा























