एक्स्प्लोर

भारतीय नौदलाची ताकद वाढणार, स्कॉर्पियन श्रेणीची चौथी पाणबुडी 'INS VELA' नौदलात दाखल!

(photo twitted by @DefPROMumbai)

1/12
स्कॉर्पियन श्रेणीची चौथी पाणबुडी वेलाचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. (photo twitted by @DefPROMumbai)

2/12
आयएनएस वेलाचा समावेश झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.   (photo twitted by @DefPROMumbai)

3/12
यावेळी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर भारताचे लक्ष असल्याचे म्हटले.  (photo twitted by @DefPROMumbai)

4/12
आयएनएस वेला ही चौथी भारतीय पाणबुडी आहे.  (photo twitted by @DefPROMumbai)

5/12
कोरोना महासाथीमुळे काही अडचणी समोर आल्या होत्या. मात्र, त्यावर मात करण्याचा प्रयत्न झाल्याचे अॅडमिरल करमबीर सिंग यांनी म्हटले. (photo twitted by @DefPROMumbai)

6/12
आयएनएस वेलामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ झाली आहे. (photo twitted by @DefPROMumbai)

7/12
आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी नौदलाची क्षमता वाढवण्यात आयएनएस वेला मोठी भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी म्हटले. (photo twitted by @DefPROMumbai)

8/12
नौदल प्रमुख म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या कार्यकाळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि कोरोनाचे मोठे आव्हान होते. त्यानंतरही आम्ही दुसऱ्या देशांमधून लिक्विड ऑक्सिजन आणले. (photo twitted by @DefPROMumbai)

9/12
त्याशिवाय त्यांना मदतही केली. आम्ही चीन आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या परस्पर सहकार्यावरही आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.  (photo twitted by @DefPROMumbai)

10/12
प्रोजेक्ट 75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील तीन पाणबुड्या याआधीच भारतीय नौदलात रुजू झाल्या आहेत. आज चौथी पाणबुडी दाखल झाली आहे.  (photo twitted by @DefPROMumbai)

11/12
आयएनएस वेलामध्ये अॅडवान्स एकॉस्टिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान आहे. रेडिएटिड नॉइस लेव्हलही कमी आहे.  (photo twitted by @DefPROMumbai)

12/12
पाणबुडी ही हायड्रो-डायनामिक आहे. लक्ष्याचा अचूक निशाणा साधण्यासह शत्रूला मोठा धक्का देण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.  (photo twitted by @DefPROMumbai)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले

''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण

Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget