एक्स्प्लोर
Wrestlers Protest: कुस्तीपटूंचा 'काळा दिवस', बृजभूषण सिंह यांना विरोध कायम
Wrestlers Protest: दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी बृजभूषण सिंहांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी सध्या ट्विटरवर काळा दिवस साजरा केला असल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
Wrestlers Protest:
1/7

भाजपाचे आमदार तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आजचा 19 वां दिवस आहे.
2/7

जतंर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला कुस्तीपटू भाजपा आमदारांच्या विरोधात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत.
Published at : 11 May 2023 06:07 PM (IST)
आणखी पाहा
























