एक्स्प्लोर

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात, यात्रा होईल सुफळ संपूर्ण

एक जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला आहे. जर तुम्ही अमरनाथच्या यात्रेला जाणार असला तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.त्यामुळे यात्रा करताना कोणत्याही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही.

amarnath yatra

1/10
जर तुम्ही अमरनाथच्या यात्रेला जाणार असाल तर सुरुवातीला तुम्हाला चालण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे.

2/10
दररोज 4 ते 5 किलोमीटर चालण्याची तयारी केल्याने तुम्हाला या यात्रेमध्ये फायदा होऊ शकतो.

3/10
कारण अमरनाथच्या यात्रेदरम्यान बरेच अंतर पायी चालावे लागते. त्यामुळे यात्रेदरम्यान चालण्याची सवय असल्याच तुम्हाला फायदा होऊ शकतो.

4/10
अमरानाथची यात्रा खूप मोठी आणि कठिण असते. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे.

5/10
त्यासाठी योगा आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरु शकते.

6/10
यात्रेदरम्यान जवळ रेनकोट, छत्री यांसारख्या गोष्टी जवळ ठेवाव्यात.

7/10
कारण अमरनाथमध्ये पावसाची शक्यता असते. तसेच यात्रेदरम्यान तुम्ही चांगले बूट वापरल्यास देखील फायदेशीर ठरु शकते.

8/10
यात्रेदरम्यान सोबत थोडे खाणे ठेवल्याने देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो.

9/10
प्रवासादरम्यान तुमच्या वैद्यकीय सुविधेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. तसेच तुमच्याजवळ  प्रथमोपचार किट देखील ठेवावे.

10/10
तसेच प्रवासादरम्यान जवळ काही रोख रक्कम देखील ठेवा.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget