एक्स्प्लोर

मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल

most expensive hotel : भारतामध्ये एकापेक्षा एक शानदार आणि शाही हॉटेल आहेत. ज्याची वेगवेगळी खासियत आहेत. पुन्हा तुम्हाला भारतामधील सर्वात महागडं हॉटेल कोणते आहे, हे माहितेय का ?

most expensive hotel

1/6
आपल्या देशात अनेक लक्झरी आणि शानदार हॉटेल्स आहेत. जिथे लोक राहतात आणि तिथल्या अप्रतिम सुविधांचा आनंद घेतात.

2/6
समुद्राच्या जवळ अनेक हॉटेल्स आहेत, तर अनेक हॉटेल्स डोंगरावर बांधलेली आहेत. हे हॉटेल्स शाही अन् अतिशय आलिशान आहे. अनेक हॉटेल्स फाईव्ह स्टार तर अनेक थ्री स्टार आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की देशातील सर्वात महागडे हॉटेल कोणते आहे?

3/6
देशातील सर्वात महागडे हॉटेल मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या हाय-टेक सिटीमध्ये नाही तर ते राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आहे.

4/6
जयपूरमधील राज पॅलेस हे देशातील सर्वात महागडे हॉटेल आहे, ज्याचं जुनं नाव  द चोमू हवेली असं आहे. हे पॅलेस 1727 मध्ये तयार करण्यात आलं होतं.

5/6
1996 मध्ये राज पॅलेस ला हॉटेलचं रुप देण्यात आलं. या हॉटेलमधील हेरिटेज आणि प्रीमियम रूमसाठी एका रात्रीचे सर्वात कमी भाडे सुमारे 60 हजार रुपये आहे.

6/6
हिस्टोरिकल सुइटचे एका रात्रीचे भाडे 77 हजार रुपये, प्रेस्टीज सुइटचे भाडे 1 लाख रुपये, पॅलेस सुइटचे भाडे 5 लाख रुपये आणि प्रेसिडेंशियल सुइटचे भाडे 14 लाख रुपये इतके आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई

पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक

Embed widget