एक्स्प्लोर
Republic Day 2021 Photos | सैन्यबळापासून संस्कृतीपर्यंत राजपथावर एकवटला चिरायू भारत
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26180558/feature-dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/15
![यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे आसमंतातील राफेल विमानांचाच थरार.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26175323/rfl.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे आसमंतातील राफेल विमानांचाच थरार.
2/15
![लष्करात असणाऱी क्षेपणास्त्र, अत्याधुनिक शस्त्रास्त्रही यावेळी साऱ्यांचं लक्ष वेधून गेले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26175006/rkd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लष्करात असणाऱी क्षेपणास्त्र, अत्याधुनिक शस्त्रास्त्रही यावेळी साऱ्यांचं लक्ष वेधून गेले.
3/15
![राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रालयातील अनेक मंत्री, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174957/rk.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रालयातील अनेक मंत्री, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
4/15
![पथसंचलनामध्ये महिला अधिकाऱ्यांचा रुबाब पाहण्याजोगा होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174948/rajpath.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पथसंचलनामध्ये महिला अधिकाऱ्यांचा रुबाब पाहण्याजोगा होता.
5/15
![विविध ठिकाणी या खास दिवसाच्या निमित्तानं शासकीय कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या साऱ्यामध्ये लक्ष लागून राहिलेलं होतं ते म्हणजे दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनाकडे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174939/raj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विविध ठिकाणी या खास दिवसाच्या निमित्तानं शासकीय कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या साऱ्यामध्ये लक्ष लागून राहिलेलं होतं ते म्हणजे दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनाकडे.
6/15
![सैन्य आणि शस्त्रसाठा राजपथावरून गेल्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे चित्ररथांना.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174854/panjab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैन्य आणि शस्त्रसाठा राजपथावरून गेल्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे चित्ररथांना.
7/15
![एनएसजी कमांडोंचा ताफाही साऱ्यांच्या नजरा वळवून गेला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174845/nsg.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एनएसजी कमांडोंचा ताफाही साऱ्यांच्या नजरा वळवून गेला.
8/15
![राम मंदिर निर्माणासाठी सारा देश उत्साही असून, याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. याचीच झलक उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये पाहायला मिळाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174234/deljipram.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम मंदिर निर्माणासाठी सारा देश उत्साही असून, याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. याचीच झलक उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये पाहायला मिळाली.
9/15
![(सर्व छायाचित्र - एएनआय)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174207/delhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(सर्व छायाचित्र - एएनआय)
10/15
![देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174158/de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
11/15
![पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सलामी दिल्यानंतर दिल्लीतील राजपथावर पथसंचलनाला सुरुवात झाली. इथं लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांनी या पथसंचालनाची धुरा सांभाळली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174149/dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सलामी दिल्यानंतर दिल्लीतील राजपथावर पथसंचलनाला सुरुवात झाली. इथं लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांनी या पथसंचालनाची धुरा सांभाळली.
12/15
![कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार पाहता या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी राजपथावरील संचलनासाठी उपस्थितांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. पण, तरीही इथं आलेल्या प्रत्येकाचा उत्साह हा शब्दांतही व्यक्त करण्यापलीकडला होता. कोविडची लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या संशोधक आणि तज्ज्ञांना सलाम करणारा एक चित्ररथ या पथसंचलनामध्ये पाहायला मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174140/covid.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार पाहता या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी राजपथावरील संचलनासाठी उपस्थितांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. पण, तरीही इथं आलेल्या प्रत्येकाचा उत्साह हा शब्दांतही व्यक्त करण्यापलीकडला होता. कोविडची लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या संशोधक आणि तज्ज्ञांना सलाम करणारा एक चित्ररथ या पथसंचलनामध्ये पाहायला मिळाला.
13/15
![रणगाडेही राजपथावर आले आणि त्या भव्य रणगाड्यांकडे पाहून उपस्थितांसोबतच साऱ्या जगालाही भारतीय सैन्यबळाचा अंदाज आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174125/armytank.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणगाडेही राजपथावर आले आणि त्या भव्य रणगाड्यांकडे पाहून उपस्थितांसोबतच साऱ्या जगालाही भारतीय सैन्यबळाचा अंदाज आला.
14/15
![देशाच्या लष्कराचं सामर्थ्य या संचलनामध्ये पाहायला मिळालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174116/army.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाच्या लष्कराचं सामर्थ्य या संचलनामध्ये पाहायला मिळालं.
15/15
![महिला अधिकाऱ्यांचाही या संचलनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग होता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26174108/air.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिला अधिकाऱ्यांचाही या संचलनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग होता
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सातारा
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)