एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rahul Gandhi Truck Ride : मैं निकला गड्डी लेके... अंबाला ते चंदीगडदरम्यान राहुल गांधींचा ट्रकने प्रवास, फोटो व्हायरल
राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते. तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला
![राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते. तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/c0122e7e8a8bcffe3946c746afada5e3168482174491389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rahul Gandhi Truck Ride
1/10
![कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी चक्क ट्रक प्रवास केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/ca8d008701cc5885e66275c9ddaed522666f1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी चक्क ट्रक प्रवास केला.
2/10
![राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/82d6342cd9dca649821ce1a3355369339c915.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
3/10
![राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/f73ea4588363aeba6870619b1db07c712870f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते.
4/10
![तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/50bf61b15e01cb8013f7702a97fb18f6b0f4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला
5/10
![ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ट्रकमधूनच प्रवास करण्याचं ठरवलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/55f1a7b2f9ceed71c908557e7dd1e584a8188.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ट्रकमधूनच प्रवास करण्याचं ठरवलं.
6/10
![राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/36851adf73528fcfa5d68a23ffb05773154b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या ट्रक प्रवासाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
7/10
![कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/2bb5dac0d6212060853a824974dad512d494e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
8/10
![व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ट्रकमधून प्रवास करण्याचे कारण सांगितले आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/5faadc1c866df5c14d5086edffca621529f33.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ट्रकमधून प्रवास करण्याचे कारण सांगितले आहे
9/10
![काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरु इथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससह संवाद साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/fcb11afcdf4ac37b6cc379e0fbed4135f1083.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरु इथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससह संवाद साधला.
10/10
![राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/23/50215f551b3708f1a0d71f9be0a5d7878d74a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला.
Published at : 23 May 2023 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
लाईफस्टाईल
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)