एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 23 डिसेंबर 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  23 डिसेंबर 2024 : ABP Majha 

 राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नुकतीच जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. या बैठकीत पॉपकॉर्नवरही जीएसटी लावण्याचा निर्णय़ घेण्यात आला. हा जीएसटी पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळा असणार आहे.   थिएटरमध्ये सिनेमा पाहताना आपण आवडीने एक गोष्ट सोबत नेतो ती म्हणजे पॉपकॉर्न. बच्चे कंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत पॉपकॉर्न सगळ्यांचा फेव्हरेट. पण आता याच पॉपकॉर्नसाठी तुम्हाला वेगवेगळे दर मोजावे लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर तीन वेगवेगळे जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलाय.   GST Council Popcorn Tax : पॉपकॉर्नवर वेगवेगळे कर तुम्ही जर साधे पॉपकॉर्न विकत घेतलात म्हणजे ज्यावर कोणतंही लेबल नसेल किंवा ते पॅक केलेले नसतील तर अशा पॉपकॉर्न्सवर 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.  ही झाली साध्या पॉपकॉर्नची गोष्ट. आता फ्लेवर बदललल्यावर जीएसटी कसा वाढत जातो तेही पाहुयात. समजा तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे, पॅक केलेले आणि त्यावर लेबल असलेले पॉपकॉर्न खरेदी केलात तर त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. अशा पॉपकॉर्न्सवर 12 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   आता तिसऱ्या कॅटेगरीचे पॉपकॉर्न. शुगर कन्फेक्शनरी श्रेणीतले पॉपकॉर्न्स ज्यात कॅरेमलसारख्या घटकांचा वापर करण्यात येतो असे पॉपकॉर्न तुमचा खिसा आणखी कापणार आहेत. कारण त्यावर आता तब्बल 18 टक्के जीएसटी लागणार आहे. आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबत स्पष्टीकरण दिलंय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता
Pallavi Saple on HMPV : पुण्यातील 13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDhananjay Munde News : मी राजीनामा दिलेला नाही, विरोधकांच्या मागणीवर धनंजय मुंडे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Embed widget