एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत रॉबर्ट वाड्रा, प्रियांका गांधी आणि त्यांची मुलगी झाली सहभागी, पाहा फोटो
Priyanka Gandhi In Bharat Jodo Yatra
1/9

Priyanka Gandhi In Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये पोहोचली आहे. या यात्रेत आज प्रियंका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुलगी देखील सहभागी झाली.
2/9

भारत जोडो यात्रा 12 डिसेंबर 2022 रोजी राजस्थान येथील बुंदी जिल्ह्यातून पुन्हा सुरू झाली. ज्याची आजची थीम होती महिला सक्षमीकरण.
Published at : 12 Dec 2022 07:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























