एक्स्प्लोर

PHOTO : कर्करोगावर मात करून 88 वर्षीय बॉडीबिल्डरचा तरूणांना लाजवेल असा फिटनेस

कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून देखील वयाच्या 88 व्या वर्षी अमीर चंद यांचा फिटनेस तरूणांना लाजवेल असा आहे. अमीर चंद हे पंजाबमधील लुधियाना येथील आहेत.

Bodybuilder Amir Chand

1/9
कर्करोग म्हटलं की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु, कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून वयाच्या 88 व्या वर्षी देखील पंजाबच्या बॉडीबिल्डचा फिटनेस तरूणांना लाजवेल असा आहे. अमीर चंद असं या वृद्ध बॉडीबिल्डरचं नाव असून ते पंजाबमधील लुधियाना येथील आहेत.

2/9
अभिनेता अमिर कान देखील या 88 वर्षीय बॉडीबिल्डरचा चाहता आहे. कर्करोगावर मात करून या बॉडीबिल्डरने जीवनाची लढाई जिंकली आहे.

3/9
अमीर चंद यांनी वयाच्या 12 व्या वर्षी बॉडी बिल्डिंगची सुरुवात केली. अमीर चंद यांचं वय आज 88 वर्षे आहे. परंतु, आज देखील ते फिटनेससाठी एकही दिवस व्यायाम चुकवत नाहीत. त्यामुळे एवढ्या वयात देखील एखाद्या तरूणाला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे.

4/9
बॉडी बिल्डिंगनंतर अमीर चंद यांनी एका बॅंकेत व्यवस्थापक म्हणून नोकरी सुरू केली. परंतु, नोकरी करत असतानाच 1984 मध्ये त्यांना कर्करोगाने घेरले.

5/9
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी मुंबईला येऊन कॅन्सरवर उपचार करून घेतले. उपचारानंतर अमीर चंद अक्षरश: मृत्यूच्या दाडेतून बाहेर आले.

6/9
अतिशय कठिण परिस्थितीतून बाहेर आल्यावर देखील अमीर चंद हिंमत हारले नाहीत.  कर्करोगातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा बॉडी बिल्डिंग सुरू केली आणि पुन्हा मिस्टर पंजाबचा किताब पटकावला.

7/9
अमीर चंद यांचा मुलगा विकास याने याबाबत बोलताना सांगितले की,
अमीर चंद यांचा मुलगा विकास याने याबाबत बोलताना सांगितले की, "आमचे कुटुंब शाकाहारी आहे. माझ्या वडिलांना कर्करोगाने घेरले होते, तरी देखील त्यांनी जीवन-मरणाची लढाई जिंकली आणि पुन्हा बॉडी बिल्डिंग सुरू केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे कुटुंबही दररोज दोन तास व्यायाम करते.
8/9
अमीर चंद यांनी ज्युनियर रेसलिंग चॅम्पियनशिपपासून सुरुवात केली. त्यांना त्यांच्या वडिलांकडून याची प्रेरणा मिळाली.  अमीर चंद सांगतात की, मी कधीच मांसाहार केला नाही, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊनच सराव केला.

9/9
अमीर चंद सांगतात,
अमीर चंद सांगतात, "माझा जन्म लाहोरमध्ये झाला होता. आजोबांना पाहून मी कुस्ती खेळायला शिकलो आणि बॉडी बिल्डिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. माझ्या पहिल्या विजयात मला पाच किलो बदाम आणि पाच रुपयांचे बक्षीस मिळाले. माझ्या सरावासाठी मी रात्री बाजारात धावत असे. तरुणांना बॉडीबिल्डिंग करायचे असेल तर त्यांनी प्रोटीन आणि सॅटराइडच्या मागे धावू नये. या ऐवजी देसी आणि शुद्ध पदार्थ खा. बदाम, अक्रोड, सोयाबीन, हरभरा, शेंगदाणे, दूध, चीज खाल्ले पाहिजे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!

Embed widget