एक्स्प्लोर
PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत मोठं अपडेट, असं चेक करा स्टेटस
PM Kisan Yojana
1/6

PM Kisan Samman Nidhi Yojana 10th instalment : पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक केली जाते. डिसेंबर 2018 मध्ये सुरु झालेल्या या योजनाचा दहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डिसेंबर महिन्यात केंद्र सरकार दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
2/6

डिसेंबर महिन्यात केंद्र सरकार दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
Published at : 08 Dec 2021 08:52 AM (IST)
आणखी पाहा






















