एक्स्प्लोर
PHOTO: देशातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम एस'चे यशस्वी उड्डाण
या रॉकेटचे विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.
Vikram S
1/10

देशाच्या अंतराळ विकास कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून पहिलं खासगी रॉकेट विक्रम एस (Vikram-S) चे आज यशस्वी उड्डाण करण्यात आलं आहे.
2/10

'मिशन प्रारंभ' (Mission Prarambh) अंतर्गत विक्रम एस या हायपरसोनिक रॉकेटचं सकाळी 11.30 वाजता उड्डाण करण्यात आलं.
Published at : 18 Nov 2022 08:00 PM (IST)
आणखी पाहा























