एक्स्प्लोर
Billionaires in India: सर्वाधिक अब्जाधीश भारताच्या 'या' शहरांमध्ये राहतात, यादीत अव्वल स्थानी आहे 'हे' शहर
Billionaires in India: जगातील सर्वाधिक अब्जाधीश अमेरिकेत राहतात. भारतातही गेल्या काही वर्षांत अब्जाधीशांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
Billionaires in India
1/10

भारतात अशी अनेक शहरे आहेत जिथे मोठ्या संख्येने अब्जाधीश राहतात.
2/10

फोर्ब्सच्या मते, सर्वाधिक अब्जाधीश राहत असलेल्या टॉप-10 जागतिक शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूची नावे समाविष्ट आहेत. अब्जाधीशांच्या बाबतीत टॉप-6 भारतीय शहरांची नावे जाणून घ्या.
3/10

देशाची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत अव्वल आहे.
4/10

फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, राधाकृष्ण दमानी असे एकूण 33 अब्जाधीश मुंबईत राहतात.
5/10

या यादीत देशाची राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
6/10

सावित्री जिंदाल, शिव नाडर असे एकूण 20 अब्जाधीश दिल्लीत राहतात.
7/10

भारतातील आयटी सिटी बेंगळुरूमध्ये नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी यांसारख्या एकूण 10 अब्जाधीशांचे निवासस्थान आहे.
8/10

गौतम अदानी, पंकज पटेल असे 7 अब्जाधीश उद्योगपती अहमदाबाद, गुजरातमध्ये राहतात.
9/10

तर पुणे आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी 4 अब्जाधीश आहेत.
10/10

कोलकात्याचे नाव अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. येथे 3 अब्जाधीश राहतात.
Published at : 06 Nov 2023 09:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
भारत
महाराष्ट्र




















