एक्स्प्लोर

Joshimath: जमीन...भिंती...डोंगर...सगळंच खचतंय; पाहा जोशीमठमधील काळजाचा ठोका चुकवणारी दृष्यं

उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातील घरं, डोंगराचा भाग खचू लागला आहे. जमिनींवर मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. संपूर्ण शहर भितीच्या सावटाखाली असून शास्त्रज्ञदेखील परिस्थितीच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत.

Joshimath: जमीन...भिंती...डोंगर...सगळंच खचतंय; पाहा जोशीमठमधील काळजाचा ठोका चुकवणारी दृष्ये

1/11
कुठे रस्त्यांवर भेगा पडल्यात..तर कुठे घरांच्या भिंतींना तडे गेलेत..कुठे घरं पडतायेत..तर कुठे भिंतींमधून पाण्याचा प्रवाह सुरु झालाय...हे कुठल्या चित्रपटातील दृष्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshimath) शहरातील स्थिती आहे.

2/11
उंच डोंगररांगांमध्ये वसलेलं शहर..शहराला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे..

3/11
त्यामुळे इथं येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे..आणि याच कारणांमुळे इथं विकासकामं वाढली..

4/11
बांधकामं वाढली..घरांच्या निर्मितीसह रस्ते निर्मितीसाठी डोंगर रांगांमध्ये कामं झाली..आणि आज ती सगळी विकासकामं धोकादायक बनली आहेत.

5/11
दुसरीकडे दरड कोसळण्याच्या घटना वाढल्यानं जोशीमठमध्येच असलेला आशियातला सर्वात लांब रोपवे देखील बंद करण्यात आलाय.

6/11
बॅडमिंटन कोर्टप्रमाणे रस्त्यांनादेखील मोठ्या प्रमाणावर तडे पडले आहेत. असे दृष्य शहरातील अनेक भागांमध्ये दिसत आहे.

7/11
विष्णूपुरम येथील रस्त्यांची अशी दुरवस्था झाली आहे. असे दृष्य भूकंपानंतर अनेक ठिकाणी दिसते.

8/11
आदि शंकराचार्यांमुळे जोशीमठला ओळख मिळाली..पुढे हेच शहर मोठं श्रद्धास्थान बनलं..पण, आता याच शहरावर मोठं संकट ओढवलंय.

9/11
पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेल्या विकासकामांचा हा परिणाम असल्याचा आरोप सामाजिक कायकर्ते, पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे.

10/11
शहरात स्थिती इतकी भयानक झालीय. की कोणत्याही क्षणी घराखालची जमीन खचू शकते.घर जमीनदोस्त होवू शकतं.. त्यामुळे स्थानिकंही दहशतीत आहेत.

11/11
प्रशासनाकडून तडे गेलेल्या रस्त्यांची पाहणी करण्यात येत असून शास्त्रज्ञांचे पथकही जोशीमठमध्ये दाखल झाले आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Right to Die with dignity : कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका काय आहे तरी काय?
कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका काय आहे तरी काय?
Rupee at 87 : अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, शेअर बाजारात घसरण
रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, आशियातील चलनांमध्ये घसरण
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणालीABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सRamdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवरABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Right to Die with dignity : कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका काय आहे तरी काय?
कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका काय आहे तरी काय?
Rupee at 87 : अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, शेअर बाजारात घसरण
रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, आशियातील चलनांमध्ये घसरण
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
Wife Forces Husband To Sell Kidney : फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात पाच आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
पाच दिवसांमध्ये पाच आयपीओ खुले होणार, पैसे तयार ठेवा, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Maharashtra Kesari 2025 : 16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान; पंचाच्या अंगावर गेला धावून, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
Share Market : बजेट दिवशी अपेक्षाभंग,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? हे 'तीन' घटक प्रभावी ठरणार
बजेट दिवशी थंड प्रतिसाद ,शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात तेजी की घसरण? कोणते घटक प्रभावी ठरणार?
Embed widget