एक्स्प्लोर
Snowfall : पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी, काश्मीरसह उत्तराखंडमध्येही सर्वत्र बर्फाची चादर
Jammu Kashmir Himachal, Uttarakhand Snowfall: जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. येथे हिमवादळाचा जोरदार फटका बसत आहे.
Jammu Kashmir Himachal Uttrakhand Snowfall
1/10

गुरेजमधील तुलेल परिसरातील दोन गावांमध्ये हिमस्खलन झालं आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/10

हिमस्खलनामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.
Published at : 04 Feb 2023 02:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम




















