एक्स्प्लोर

Uttarakhand | कोई है... ? अहोरात्र मेहनत घेत तपोवन बोगद्यात ITBPच्या 'हिमवीरां'कडून शोधमोहिम

1/8
उत्तराखंडमध्ये निसर्गानं रविवारी पुन्हा एकदा आणखी एक रौद्र रुप दाखवलं. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

2/8
नद्यांवर सुरु असणाऱ्या प्रकल्पांनाही याचा फटला बसला, संपूर्ण प्रकल्पच नव्हे तर त्यावर काम करणारे मजूरही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

3/8
चमोली जिल्ह्यात एक भलामोठा हिमकडा कोसळ्यामुळं या भागात हाहाकार माजला आणि सदर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

4/8
जिवीत हानीचा आकडा कमी करण्यााठी आणि तपोवन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आयटीबीपी आणि इतर यंत्रणांनी कंबर कसली आहे. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

5/8
उत्तराखंड दुर्घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही हे बचावकार्य दिवसरात्र सुरुच आहे. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

6/8
पुरसदृश्य परिस्थितीमुळं  संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक गोष्टी, शिधा पोहोचवण्यासाठी आयटीबीपीच्या या जवानांनी डोंगरही पालथे घातले आहेत. माणुसकीच्या या नात्याचं दर्शन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेली छायाचित्र सांगून जात आहेत. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

7/8
फक्त मजुरांचा बचावच करण्यापुरता सिमीत न राहता हे जवान नजीकच्या प्रभाविक गावांना मदतीचा हातही देत आहेत. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

8/8
संकट कसंही आणि कोणतंही असो, त्यावर मात करुन कर्तबगारीची नवी उंची गाठणाऱ्या आणि कमालीचं साहस दाखवणाऱ्या या हिमवीरांना सध्या सारा देश सलाम करत आहे. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?

Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार

Embed widget