एक्स्प्लोर
Indian Railways : खुशखबर! तिकीट नाहीये? तरीसुद्धा ट्रेननं करता येईल प्रवास, पण कसा?
Indian Railways
1/7

Indian Railways : तुम्हीही रेल्वेनं प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर. तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे तिकीट नसेल, तरी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेनं यासाठी एक खास नियम तयार केला आहे. ज्यामुळे तुम्ही विना तिकीट टेन्शन फ्री प्रवास करु शकता.
2/7

जर तुम्ही रिझर्वेशन केलेलं नसेल, तर तुम्ही केवळ प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर मात्र तुम्हाला टीटीईशी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला टीसीकडे जावं लागेल आणि तिथे जाऊन तुम्ही प्रवासासाठी तिकीट घेऊ शकता.
Published at : 28 Nov 2021 12:44 PM (IST)
आणखी पाहा























