एक्स्प्लोर

Nehru Museum Renamed: नेहरू संग्रहालयाचे नामांतर, 9 वर्षात मोदी सरकारने केला संग्रहालयाचा कायापालट

सध्या नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावरून घमासाना चर्चा सरू आहे. मोदी सरकारच्या 9च्या कार्यकाळात या संग्रहालयात अनेक बदल करण्यात आले आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

Nehru Museum Renamed

1/12
मोदी सरकारने शुक्रवार, 16 जून रोजी दिल्लीतील त्रिमूर्ती  भवन परिसरातील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी  सोसायटीचे नाव बदलले. आता त्याचं नाव पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय असं करण्यात आलं आहे.

2/12
28 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती भवन  येथील 'मुघल गार्डनचे' नाव बदलून  'अमृत उद्यान'करण्यात आलं होतं. या उद्यानात  अनेक प्रकारचे गुलाब, ट्यूलिप आणि हंगामी रंगीबेरंगी फुले आहेत. यामुळे उद्यानाला भव्य आणि सुंदर स्वरूप प्राप्त होतं. हे अमृत उद्यान प्रत्येक वसंत ऋतुमध्ये लोकांनी बघण्यासाठी उघडलं जातं.

3/12
8 सप्टेंबर 2022 रोजी दिल्ली येथील राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आलं होतं. याचे पंतप्रधान मोदींनी उद्धाटन केलं होतं. दरवर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाची परेड याच राजपथावरून निघते. या परिसराला ब्रिटीशकालीन भारतात  किंग्सवेच्या नावाने ओळखलं जात होतं.

4/12
2015 मध्ये दिल्ली येथील रेसकोर्स रोडचं नाव बदलून लोक कल्याण मार्ग असं करण्यात आलं होतं. याच मार्गावर पंतप्रधानांचं आवास आहे. याच वर्षी औरंगजेब रोडचं नाव बदलून  एपीजे अब्दुल कलाम मार्ग करण्यात आलं होतं.  2017 मध्ये डलहौसी  रोडचं नाव बदलून दारा शिकोह मार्ग असं करण्यात आलं.

5/12
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या स्मरणार्थ  दिल्लीच्या फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं. 12 सप्टेंबर 2019 रोजी त्याचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असं करण्यात आलं होतं.  24 ऑगस्ट 2019 रोजी अरूण जेटली यांचं निधन झालं.

6/12
जानेवारी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलं. प्राचीन काळात या शहराचं नाव प्रयागराज होतं. पण  मुघल शासक अकबराच्या काळात त्याचं नाव अलाहाबाद ठेवण्यात आलं होतं. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा पवित्र संगम होतो. याचं ठिकाणी कुंभमेळा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त भाविक मोठ्या संख्येनं भाविक जमतात.

7/12
2018 मध्ये  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  सरकारने अलाहाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान फैजाबाद  जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या करण्याचा निर्णय घेतला होता. अयोध्या ही रामाची जन्मभूमी असून तिथं रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येतं आहे.

8/12
5 ऑगस्ट 2018 मध्ये  उत्तर प्रदेशमधील मुघलसराय जंक्शनचं नाव बदलून  'पंडित दीन दयाळ उपाध्याय जंक्शन' करण्यात आलं होतं. यासोबत मुघलसराय शहराचं नाव बदलून पंडित दीन दयाळ उपाध्याय नगर करण्यात आलं होतं.

9/12
12 एप्रिल 2016  मध्ये हरियाणाच्या गुडगाव शहराचं नाव गुरूग्राम असं करण्यात आलं होतं.

10/12
7  फेब्रुवारी 2022 रोजी मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्हाचं  नाव  नर्मदापुरम करण्यात आलं होतं. होशंगाबाद जिल्ह्यापासून जवळ असणाऱ्या 'बाबई' शहाराचं नाव बदलून माखन नगर करण्यात आलं होतं. महान कवी माखन लाल चतुर्वेदी यांचं बाबई हे जन्मस्थळ आहे. आता बाबईचं नाव बदलून माखनलाल चतुर्वेदी करण्यात आल आहे.

11/12
2017 मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नावावरून 'इंदिरा गांधी सेंटर ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं' नाव मोदी सरकरने निर्णय घेतला होता. याचं नाव बदलून'ऑक्सफोर्ड इंडिया सेंटर सस्टेनेबल डेव्हलपमेंट' असं नाव करण्यात आलं.

12/12
6 ऑगस्ट 2021 रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचं नाव बदलण्यात आले आणि  त्याचं मेजर ध्यानंचंद खेलरत्न  पुरस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध

Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई

Embed widget