एक्स्प्लोर

IN Pics: स्मृती इराणींपासून सुप्रिया सुळेंपर्यंत, 10 महिला खासदारांनी खास संदेशासह जुन्या संसदेच्या आठवणी केल्या शेअर

New Parliament Building: संसदेच्या विशेष सत्राच्या एक दिवस आधी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकवला. जुन्या संसद भवनाला शेवटचा अलविदा करण्यात आला आहे.

New Parliament Building

1/10
महिला खासदारांनी स्वत:च्या हस्ताक्षरात जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप दिला. यावेळी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिलं की, 'या ठिकाणचा इतिहास आणि तिथल्या सुंदर वास्तुकला यांनी नेहमी जोरदार वादविवाद आणि कलह पाहिला.  या संसदेने एक मजबूत राष्ट्र म्हणून आपल्या प्रवासाला आकार दिला आहे.'

2/10
नवीन संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर 10 महिला खासदारांनी जुन्या इमारतीशी संबंधित आठवणी सांगितल्या, यावेळी स्मृती इराणींनीही आठवणींना उजाळा दिला.

3/10
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला संसदेच्या सुंदर इमारतीचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेचे आभार मानते.

4/10
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, जुन्या संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे.

5/10
पूनम महाजन म्हणाल्या, विजयाचा शेवटचा गडगडाट करूया, पुन्हा नवा दिवा लावूया...

6/10
राज्यसभेच्या खासदार पीटी उषा यांनी लिहिलं की, मी 1986 मध्ये पहिल्यांदा संसदेला भेट दिली आणि 20 जुलै 2022 रोजी मी राज्यसभेची खासदार म्हणून पहिल्यांदा संसदेत आली, हे दिवस माझ्यासाठी मोठे होते.

7/10
खासदार रम्या हरिदास यांनी जुन्या संसदेला लोकशाहीचा राजवाडा आणि कठोर निर्णयांची जन्मभूमी म्हटलं आहे.

8/10
हरसिमरत कौर बादल यांनी लिहिलं की, या इमारतीच्या 144 खांबांशी माझ्या अनेक आठवणी निगडीत आहेत.

9/10
अनुप्रिया पटेल यांनी लिहिलं की, जेव्हा मी पहिल्यांदा संसदेच्या जुन्या इमारतीत पाऊल ठेवलं तेव्हा मला असं वाटलं की मी एखाद्या ऐतिहासिक वास्तूत पाऊल ठेवत आहे.

10/10
महुआ मोइत्रा म्हणाल्या, या जुन्या संसदेच्या इमारतीचं माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल, जसं कोणाचं तरी पहिलं घर असतं, त्याप्रमाणेच.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget