एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Doda Cracks Photos: अश्रू, वेदना अन् व्यथा... जोशीमठप्रमाणेच जम्मू-काश्मिरमधील परिस्थिती, वास्तव दर्शवणारे फोटो

Doda Cracks Photos

1/9
Doda House Cracks: जोशीमठप्रमाणेच आता जम्मू-काश्मिरमधील डोडामध्येही स्थानिकांना त्यांची राहाती घरं सोडावी लागत आहेत. डोडाला चारही बाजूंनी नैसर्गिक संकटानं घेरलंय. घरांना गेलेले तडे, जमीन खचणं यांसारख्या घटना संपूर्ण डोडामध्ये घडत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

2/9
जोशीमठनंतर आता जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लोकांना घरं सोडावी लागली आहेत. घरांच्या आतील आणि बाहेरील व्हरांड्यात भेगा पडू लागल्या आहेत. सुरुवातीला तडे गेल्यावर लोकांनी भूकंपाचा परिणाम समजून त्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता या भेगा इतक्या मोठ्या झाल्या आहेत की, लोकांना आपली राहाती घरं सोडून घराबाहेरंच राहावं लागत आहे.

3/9
काही दिवसांत डोडा येथील थाथरी शहरातील नव्या वस्तीत अचानक झालेल्या भूस्खलनाने संपूर्ण गाव उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पर्याय नसल्यामुळे लोक घरं सोडत आहेत. ते सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. दिवसागणिक जमीन खचण्याचं प्रमाण वाढलं असून काही घरंही जमिनदोस्त झाली आहेत.

4/9
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (JSI) च्या पथकानं शनिवारी (04 फेब्रुवारी) डोडा येथे पोहोचून परिसराची पाहाणी केली. डोडामधील जमीन खचण्याचं कारण विचारले असता त्याची तुलना जोशीमठ येथील नुकत्याच झालेल्या दुर्घटनेशी केली जात आहे. सध्या टीम अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.

5/9
येथे जमीन खचल्याने आतापर्यंत 22 घरांचं नुकसान झालं असून 300 लोक बेघर झाले आहेत. लोक रस्त्याच्या कडेला मुलांसोबत बसून फक्त रडत आहेत, मदतीची विवंचना करत आहेत. घरातल्या सर्व गोष्टींसह काही स्थानिक रस्त्यावरच दिवस काढत आहेत.

6/9
या गावातील 22 वर्षीय तरुण ओवेस सांगतो की, त्याला जोशीमठसारख्या संकटाची भीती वाटते. भूस्खलन आणखी पसरू नये यासाठी तो रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. अधिक नुकसान टाळण्यासाठी घरांच्या काचेच्या खिडक्या आणि दरवाजे काढून ठेवत आहेत.

7/9
यावेळी येथील जनतेला दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे घरांची नासधूस आणि दुसरीकडे दहशतवादाचा धोका. दहशतवाद्यांपासून वाचण्यासाठी डोडाच्या वरच्या भागांत अनेक कुटुंबे स्थायिक झाली आहेत.

8/9
हा विध्वंस पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत. लोकांना त्यांचं राहाचं घर सोडण्यास भाग पाडलं जात आहे. अशा परिस्थितीत लोकही सरकारकडे मदतीसाठी विनंती करत आहेत.

9/9
या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, घराला कसा तडा गेला आहे की, घर कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला

Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर

सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget