एक्स्प्लोर
Assam Flood : आसाममध्ये 'आभाळ फाटलं'; जनजीवन विस्कळीत
Assam Flood
1/6

देशाच्या उत्तर-पूर्व भागात संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं आहे. त्यामुळे आसाममधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (PHOTO Credit : Twitter)
2/6

यादरम्यान, भारतीय लष्कर, सीआरपीएफ (CRPF), बीएसएफ (BSF), एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफचे (SDRF) पथक सिलचरच्या शहरी आणि ग्रामीण भागांसह काछाड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांत बचाव कार्य करताना दिसलं.
Published at : 21 Jun 2022 07:26 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























