एक्स्प्लोर
Himachal Flood: उत्तरेत चार दिवसांत पावसाचे 100 बळी,10 हजार पर्यटक अडकले, पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान
उत्तरेत नद्यांना पूर आल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती गंभीर बनली आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांना मोठा फटका बसला आहे.
![उत्तरेत नद्यांना पूर आल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती गंभीर बनली आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांना मोठा फटका बसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/ecc7a28a924ef00dcfd4aab1952f5f37168922037402189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
RainUpdates
1/10
![सध्या सर्वत्र पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरु आहे (All Photo Credit - PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/2fb6cea7d46fdbf99abc593da87e0bfea86ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सर्वत्र पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरु आहे (All Photo Credit - PTI)
2/10
![उत्तरेत अतिवृष्टीमुळे अनेक भागांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/097a80468d557d16037ef17966aef8acd04d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तरेत अतिवृष्टीमुळे अनेक भागांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय.
3/10
![गेल्या चार दिवसांत या मुसळधार पावसात 100 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/439e0f09dda6c98524945e47a75d40ad9e48d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या चार दिवसांत या मुसळधार पावसात 100 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
4/10
![तर दहा हजार पर्यटक या पावसात अडकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/f91544d7bd9b85c24589fba0428f85157cc95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दहा हजार पर्यटक या पावसात अडकले आहेत.
5/10
![हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणासह विविध राज्यांमधील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/98499d735fccb9b1d3c5c214772f4a4e515e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणासह विविध राज्यांमधील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले.
6/10
![महामार्ग बंद झाले, भूस्खलन होऊन रस्ते, रेल्वे रूळ वाहून गेले, इमारती, घरे पत्त्यासारखी कोसळली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/1c9a9f96c03973d1ac169d7e0854672f2454f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महामार्ग बंद झाले, भूस्खलन होऊन रस्ते, रेल्वे रूळ वाहून गेले, इमारती, घरे पत्त्यासारखी कोसळली.
7/10
![उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/a72dc917ed6d5ae7c13e7858ede692bda2296.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
8/10
![उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/316cf53f05dc416f40cfd984f9ef1564708d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
9/10
![तर तिकडे राजधानी दिल्लीत यमुनेचे पाणी घुसल्यामुळे नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/30241f073c97096caf60c854929b34d44d89f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर तिकडे राजधानी दिल्लीत यमुनेचे पाणी घुसल्यामुळे नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
10/10
![तसेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मदतीचे आवाहन देखील केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/ae25278c4c217686d9f018159a8622a5f0a3f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मदतीचे आवाहन देखील केले आहे.
Published at : 13 Jul 2023 09:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)