एक्स्प्लोर

Cyclone Michaung : चक्रीवादळाचा कहर! चेन्नईमध्ये रनवे पाण्याखाली, अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस

Heavy Rain News : देशभरात सध्या मिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर (Cyclone Michaung) सुरु आहे. अनेक राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

Cyclone Michaung Heavy Rain in Chennai Tamil Nadu

1/10
चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. (Image Source : PTI)

2/10
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरु आहे. पावसाचा तडाखा 5 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Image Source : PTI)

3/10
मिचॉन्ग चक्रीवादळ (Cyclone Michaung Update ) सध्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे आणि ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. (Image Source : PTI)

4/10
येत्या 24 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीतून सोमवारी सकाळी पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.  (Image Source : PTI)

5/10
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचॉन्ग चक्रीवादळ अधिक धोकादायक बनलं आहे. दक्षिण भारतात या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसताना दिसत आहे. (Image Source : PTI)

6/10
मच्छिमारांनाही हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी बोटी बंदरात उभ्या केल्या आहेत. (Image Source : PTI)

7/10
मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. चेन्नईमध्ये जोरदार पाऊस सुरु असून रनवेही पाण्याखाली गेला आहे. यामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

8/10
मिचॉन्ग चक्रीवादळ येत्या 24 तासांत आंध्र प्रदेश आणि ओडिशा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. (Image Source : PTI)

9/10
मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  (Image Source : PTI)

10/10
हवामान खात्याने आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशासाठी इशारा दिला आहे. समुद्र किनारी भागात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी भागातून जाणाऱ्या 144 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Image Source : PTI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget