एक्स्प्लोर

Ajit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले, "अरे गप्प बसाना बाबा"

Ajit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले, "अरे गप्प बसाना बाबा"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि. 15) पार पडला. यात उत्तर महाराष्ट्रातून (North Maharashtra) आठ मंत्र्यांना संधी देण्यात आली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय सावकारे तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. शपथविधी होऊन आठवडाभर उलटला तरी खातेवाटप जाहीर झाले नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात खातेवाटप कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर शनिवारी (दि. 21) सायंकाळी खातेवाटप करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातील आठ आमदारांची वर्णी लागली. सिन्नरचे अॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व दिंडोरीचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) या दोघांनी प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाजन हे फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्या पाठोपाठ धुळे येथून जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने फडणवीस यांनी त्यांच्या दुसऱ्या शिलेदाराला मंत्रिमंडळात बरोबर घेतले. तर भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तर शिवसेनेच्या विभाजनानंतर उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला उभारी देण्याचे काम दादा भुसे (Dada Bhuse) व गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निकटवर्तीयांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठली खाती मिळाली जाणून घेऊयात... 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
ABP Majha Top 10, 14 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 14 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget