एक्स्प्लोर

Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्सा

Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्सा

महायुतीचं खातेवाटप अखेर झाल आहे. ज्या गृहखात्यावरून शेवटपर्यंत शिंदे नाराज होते. ते गृहखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वजनदार खातं असून त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांकडे गेल्या वेळच्या तुलनेत कमी वजनाची खाती आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आले आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री वेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री अजित पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं धनजंय मुंडे पोस्टद्वारे म्हणाले. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असं धनंजय मुंडेंनी सांगितले.

संतोष देशमुखांच्या हत्येमुळे धनंजय मुंडे चर्चेत-

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र काल झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ? 

अजित पवार- अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ-  वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
अदिती तटकरे- महिला व बालविकास
माणिकराव कोकाटे- कृषी 
बाबासाहेब पाटील- सहकार 
नरहरी झिरवाळ- अन्न व औषध प्रशासन
दत्तात्रय भरणे- क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मकरंद जाधव- मदत आणि पुनर्वसन

राज्यमंत्री-

इंद्रनील नाईक- उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्सा
Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्सा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्साTop 80 at 8AM Superfast 22 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याSharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघातABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 22 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Sharad Pawar Convoy Accident : 3 ते 4 गाड्या एकमेकांना आदळ्या, शरद पवारांच्या ताफ्याचा अपघात
Mumbai: उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
उपद्रवी तळीरामांवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 54 चारचाक्या जप्त, 62 हजारांचा दंड
Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Horoscope Today 22 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
Embed widget