एक्स्प्लोर
Ethanol : 15 दिवसात इथेनॅाल दरात दुसऱ्यांदा वाढ
तांदूळ आणि मक्यापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात (Ethanol Price) देखील केंद्र सरकारने प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे.
Ethanol price News
1/9

तांदूळ आणि मक्यापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात (Ethanol Price) प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.
2/9

दरवाढ केल्यामुळं तांदळापासून तयार होणारं इथेनॉल 64 रुपये लिटर तर मक्यापासूनचे 66 रुपये लिटरला मिळणार आहे.
Published at : 31 Aug 2023 08:24 AM (IST)
आणखी पाहा






















