एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Droupadi Murmu : स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; सर्वोच्च पदावर विराजमान
Droupadi Murmu Oath : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
![Droupadi Murmu Oath : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/caa41d8e4b503f02d0367645f0d23b6e1658729200_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Droupadi Murmu Takes Oath As India New President
1/10
![भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/5916479577602492c6869d002a328058db3b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
2/10
![देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/0245dd66b4e558b80579c1d26cd550fa42d52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
3/10
![सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/0dd3dc53aeb8ddb3fd1763faf232063d26a34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.
4/10
![भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
5/10
![काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/d6f5fb971d69f93ffca45e007d456ae780824.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या.
6/10
![द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर भाषण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/ae5f76baa63e77e832ef3d8028309e21d1987.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर भाषण केले.
7/10
![स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठरल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/df92a1a523a9dad6688c6095fb38bc000e938.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठरल्या आहेत.
8/10
![शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी सर्वांचं आभार मानलं. सोनिया गांधी यांचंही त्यांनी आभार मानले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/e10d81d481ffd8e940a530c16d4c7d0f6dfcb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी सर्वांचं आभार मानलं. सोनिया गांधी यांचंही त्यांनी आभार मानले.
9/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील राष्ट्रपतींनी आभार मानले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/f7643ed7b224cd2914fc949bb8257f73be8d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील राष्ट्रपतींनी आभार मानले.
10/10
![सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शपथ दिली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/0dad63b1a21dd51c7ed6cf5592b921fe1b4aa.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शपथ दिली
Published at : 25 Jul 2022 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion