एक्स्प्लोर
PHOTO : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यातील सुंदर बॉण्डिंगचे खास क्षण
भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यातील फारच सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळालं.
Rahul Gandhi Priyanka Gandhi
1/10

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (3 जानेवारी) पुन्हा सुरु झाली आणि उत्तर प्रदेशात दाखल झाली.
2/10

गाझियाबादमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि पक्षाच्या इतर अनेक नेत्यांनी राहुल गांधी आणि इतर 'भारत जोडो यात्रेचं स्वागत केलं.
3/10

ही यात्रा उत्तर प्रदेशातील लोणी (गाझियाबाद) इथे पोहोचली जिथून ती देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात दाखल झाली.
4/10

यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यातील फारच सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळालं.
5/10

यात्रेदरम्यान बहिण भावाचा हा सुंदर फोटो पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं
6/10

राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्या गळ्यात हात घातला आणि त्यांच्या माथ्याचं चुंबन घेतलं.
7/10

सोशल मीडियावर या फोटोंचं फारच कौतुक झालं. यालाच कुटुंब म्हणतात, अशी टिप्पणी एका युझरने केली.
8/10

आजचा सर्वात सुंदर क्षण अशी कमेंट अन्य एका युझरने केली
9/10

राहुल गांधी यांनी सत्याचं कवच परिधान केल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं
10/10

मोठ्या भावा, मला तुझा अभिमान आहे. तू एक योद्धा आहेस, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
Published at : 04 Jan 2023 10:58 AM (IST)
आणखी पाहा























