एक्स्प्लोर
PHOTO: मंत्री ईश्वराप्पांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; कर्नाटक विधानसभेतच आंदोलन सुरू
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/773ae4005e6fde45c72b57ec98c7b11e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
cover
1/7
![भविष्यात तिरंग्याची जागा हा भगवा ध्वज घेऊ शकतो, लाल किल्ल्यावर भगवा फडकू शकतो असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वराप्पा यांनी केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/29410e66ba024400af9410b2fe4c04d415b79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भविष्यात तिरंग्याची जागा हा भगवा ध्वज घेऊ शकतो, लाल किल्ल्यावर भगवा फडकू शकतो असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वराप्पा यांनी केलं होतं.
2/7
![ईश्वराप्पा यांच्या या वक्तव्यावरुन कर्नाटक विधानसभेत गोंधळ निर्माण झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/0a9036762c7d54b71656087b1886eb26e1f6f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईश्वराप्पा यांच्या या वक्तव्यावरुन कर्नाटक विधानसभेत गोंधळ निर्माण झाला.
3/7
![या वक्तव्यावरून ईश्वराप्पा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे आमने-सामने आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी ईश्वराप्पा यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/98e1582676fc55cf549b4f6c7f50e7c460243.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वक्तव्यावरून ईश्वराप्पा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे आमने-सामने आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी ईश्वराप्पा यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
4/7
![आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी मंत्री ईश्वराप्पा यांचे हे वक्तव्य देशद्रोही असल्याची टीका करत त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/33233ec401613566d361e755b837f7126ec9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी मंत्री ईश्वराप्पा यांचे हे वक्तव्य देशद्रोही असल्याची टीका करत त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
5/7
![काँग्रेसने या मुद्द्यावरुन विधानसभेत दिवस-रात्र आंदोलन सुरू केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/5002bcdc25c8840f343bac7a07a552466ed4a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसने या मुद्द्यावरुन विधानसभेत दिवस-रात्र आंदोलन सुरू केलं आहे.
6/7
![जोपर्यंत ईश्वराप्पा मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत, किंवा त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/8be889d0ea670ba440c82a4132567a8bc74ce.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोपर्यंत ईश्वराप्पा मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत, किंवा त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं.
7/7
![गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजप नेते येडियुराप्पा यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/772f6420b660aa76e97cf7e0bbd762741fe63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजप नेते येडियुराप्पा यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
Published at : 18 Feb 2022 11:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)