एक्स्प्लोर

Chandrababu Naidu: रामोजी राव यांच्या पार्थिवाला चंद्राबाबूंनी दिला खांदा; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Chandrababu in funeral of ramoji rao

1/7
देशातील नामवंत उद्योगपती आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गजांनी शोक व्यक्त करत आंदरांजली वाहिली.

2/7
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी व सेलिब्रिटींनी रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या. रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज रामोजी फिल्म सिटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

3/7
तेलंगणा सरकारने शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आज तेलंगणा व आंध्र प्रदेशमधील बड्या राजकीय नेत्यांच्या व सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

4/7
रामोजी फिल्म सिटीमध्ये टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रामोजी राव यांच्या पार्थिवाला खांदा दिला. राव यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत चंद्राबाबू नायडू अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.

5/7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

6/7
तत्पूर्वी आज रामोजी राव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी, चंद्राबाबू नायडू आवर्जून उपस्थित होते. त्यांनी रामोजी राव यांच्या पार्थिवास खांदा देत निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

7/7
दरम्यान, रामोजी राव यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह दक्षिण भारतातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून दु:ख व्यक्त केलं. महेश बाबू, रितेश देशमुख, जेनेलिया देखमुख यांनीही शोक व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले

Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण

Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषणSantosh Deshmukh Daughter Speech : ..पण माझा बाप कधीच दिसणार नाही, देशमुखांच्या लेकीचे शब्दSandeep Kshirsagar Beed Morcha Speech : मी ओबीसी आहे तरी म्हणतो वाल्मिक कराडला आधी आत टाका-क्षीरसागरJyoti Mete Beed Morcha Speech : आरोपींवर कठोर कारवाई करा..ज्योती मेटे यांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
वाल्मिकी म्हणू नका, तो रक्तपिपासू वाल्या, 20 खून केले; जितेंद्र आव्हाड संतापले, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला

Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार

Embed widget