एक्स्प्लोर
ASEAN-India Summit : पंतप्रधान मोदी आसियान समिटमध्ये सहभागी, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र
ASEAN-India Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसियान-भारत शिखर परिषदेला हजरी लावली आहे.
ASEAN-India Summit
1/9

इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्तामध्ये दाखल झाले आहेत.
2/9

इंडोनेशियन महिला सशक्तिकरण आणि बाल संरक्षण मंत्री आई.गुस्ती आयु बिंटांग दारमावती यांनी मोदींचं स्वागत केलं
3/9

त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी इंडोनेशियाचे सांस्कृतिक नृत्यही सादर करण्यात आलं.
4/9

यावेळी भारतीय नागरिकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केले
5/9

एकवीसावे शतक हे आशियाचे शतक आहे; एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा आपला मंत्र आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींचं आसियान शिखर परिषदेमध्ये केले
6/9

आसियान शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती विडोडो यांचं अभिनंदन केले
7/9

भारताच्या इंडो पॅसिफिक इनिशिएटिव्हमध्ये आसियानचेही महत्त्वाचे स्थान आहे.ASEAN हा भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
8/9

पीएम मोदींसोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही आसियान शिखर परिषदेला उपस्थित होते.
9/9

नवी दिल्लीत जी 20 चे आयोजन असल्यामुळे पंतरप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळीच दिल्लीसाठी रवाना होतील.
Published at : 07 Sep 2023 11:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















