एक्स्प्लोर
Earn Money : सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवा, वाचा सविस्तर
आजकाल सोशल मीडिया हा कमाईचा एक चांगला मार्ग आहे. लोक घरी बसून त्यांच्या व्हिडीओंमधून पैसे कमवत आहेत.
Earn Money
1/8

आजकाल लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसून पैसे कमवत आहेत, त्यांना फक्त त्यांचे व्हिडीओ अपलोड करून प्रेक्षकांना प्रभावित करायचे आहे.
2/8

तुमच्यात व्हिडीओ बनवण्याचे टॅलेंट असेल तर तुम्ही तुमचे व्हिडीओ (YouTube Video) YouTube, Facebook, Instagram वर शेअर करुन लाखो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल आणि काही ट्रिक वापरावी लागेल.
3/8

PlayUnmute Fullscreen आजकाल प्रत्येकजण यूट्यूब तसेच इंस्टाग्राम सेलिब्रिटी बनत आहे. YouTube, Facebook, Instagram वर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
4/8

YouTube हे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर कोणीही व्हिडीओ अपलोड करू शकतो. हे एक पूर्णपणे विनामूल्य प्लॅटफॉर्म आहे. याचा अर्थ तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.
5/8

यूट्यूब ही Google ची सेवा आहे आणि Google च्या इतर सेवांप्रमाणे, प्रत्येक स्मार्टफोनमध्ये तुम्हाला YouTube अॅप पहायला मिळते.
6/8

youtube वरून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्हाला यात करिअर करायचे असेल तर तुम्हाला पैसे कमवण्याचे स्त्रोत माहित असले पाहिजे.
7/8

Google Adsense हा YouTube वरून पैसे कमवण्याचा पहिला मार्ग आहे. YouTuber देखील फक्त Google Adsense द्वारे YouTube वरून पैसे कमवतो. सुरूवातीस तुम्हाला अकाउंट काढून तुमचा कन्टेंट त्यावर पोस्ट करायला लागेल. हे तुम्हाला नियमीत करावे लागेल.
8/8

ज्यावेळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्हि्युज मिळतील, तेव्हा व्हिडीओवर जाहिराती येऊ लागतील आणि पेैसे मिळायला सुरूवात होईल. जितके जास्त लोक तुमचा व्हिडीओ पाहतात तितकी कमाई जास्त असते. YouTube व्हिडीओमधून कमावलेले पैसे Google Adsense खात्यात येतात, जे बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
Published at : 26 Jul 2023 11:56 PM (IST)
आणखी पाहा























