एक्स्प्लोर
UTS App ticket booking : जाणून घ्या यूटीएस मोबाइलवर तिकीट कसे बुक करावे..
आता तुम्ही भारतीय रेल्वेच्या यूटीएस ऑन मोबाइल अॅपद्वारे सामान्य तिकीट बुक करू शकता. जाणून घ्या यूटीएस मोबाइलवर तिकीट कसे बुक करावे..

irctc
1/9

UTS On Mobile अॅप Android साठी Google Play आणि iPhone साठी App Store वर उपलब्ध आहे. तुम्ही घरी बसून जनरल तिकीट कसे सहज बुक करू शकता ते जाणून घ्या.
2/9

स्टेप 1: सर्वप्रथम, तुम्हाला मोबाइल अॅपवर UTS ला GPS परवानगी द्यावी लागेल. असे केल्याने, तुम्ही तुमच्या शहरापासून म्हणजेच १० किलोमीटरच्या अंतरात तिकीट बुक करू शकाल.
3/9

स्टेप 2: मोबाइल अॅपसाठी UTS वर नाव, मोबाइल नंबर आणि इतर आवश्यक मूलभूत माहिती प्रदान करावी लागेल.
4/9

स्टेप ३: नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल.
5/9

स्टेप 4: नोंदणी केल्यानंतर, तुमचा आयडी आणि पासवर्ड यूटीएस ऑन मोबाइल अॅपसाठी तयार केला जाईल. हा आयडी, पासवर्ड वापरून तुम्ही अनारक्षित रेल्वे तिकीट बुक करू शकता.
6/9

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीच्या यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपमध्ये अनेक प्रवासी तिकीट बुक करतात.
7/9

रेल्वेच्या तिकीट घराच्या खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक ऑनलाईन तिकीट बुक करणं पसंत करतात.
8/9

यासाठी यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपचा वापर केला जातो.
9/9

मात्र, या ॲपलाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे बहुतेक वेळा तिकीट बुक करताना प्रवाशांना अडथळे येत होते.
Published at : 16 Nov 2022 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion