एक्स्प्लोर
Success story : दूध उत्पादनातून आर्थिक समृद्धी, हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर मांडगेंची यशोगाथा
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे.
Success story Dairy Farming
1/8

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. तीन एकर शेती आणि एका म्हशीपासून सुरु केलेला व्यवसाय आता विस्तारला आहे.
2/8

हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथील रामेश्वर मांडगे शेतकऱ्याने दुध व्यवसायातून 100 एकर शेती घेतली आहे. तसेच त्यांच्याकडे आज 100 म्हशी आहेत.
Published at : 05 Mar 2023 12:26 PM (IST)
आणखी पाहा























