एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: भन्नाट जुगाड! शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी कमाल प्रयोग, पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी भन्नाट जुगाड शेतकऱ्यानं केलंय . हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गजानन सातव यांनी मोटरसायकलला मागे एक ट्रॉली तयार केलीय
![शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी भन्नाट जुगाड शेतकऱ्यानं केलंय . हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गजानन सातव यांनी मोटरसायकलला मागे एक ट्रॉली तयार केलीय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/1ed4cc2eb0902c5e4f4d141d6f73d1bb167327341311884_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
hingoli farmer jugad bike trolly
1/9
![भन्नाट जुगाड! शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी कमाल प्रयोग, पाहून तुम्हीही थक्क व्हाल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/ef97565445811c5d6628f4b38b4aef49b729b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भन्नाट जुगाड! शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी कमाल प्रयोग, पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
2/9
![शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी भन्नाट जुगाड शेतकऱ्यानं केलंय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/8d9505bc7564564b6a5aaf56fb7cc262e42f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी भन्नाट जुगाड शेतकऱ्यानं केलंय
3/9
![हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गजानन सातव यांनी मोटरसायकलला मागे एक ट्रॉली तयार केलीय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/05733b663682c5ab7643012a6d113f7cc63d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गजानन सातव यांनी मोटरसायकलला मागे एक ट्रॉली तयार केलीय
4/9
![गजानन सातव यांच्याकडे दोन एकर शेती आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/d7e1cd3a6d4f048fe0a4271823328635cdf54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गजानन सातव यांच्याकडे दोन एकर शेती आहे
5/9
![या शेतातील उत्पादन घेतलेल्या भाजीपाला बाजारात येण्यासाठी मोठा खर्च येतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/179c2648b1476629fdaa9da57a5b8330f9612.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या शेतातील उत्पादन घेतलेल्या भाजीपाला बाजारात येण्यासाठी मोठा खर्च येतो
6/9
![त्या खर्चाची बचत होण्यासाठी शेतकरी गजानन सातव यांनी हे जुगाड केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/57a0abcfad99a1d3281793a7cef1c911b3f53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या खर्चाची बचत होण्यासाठी शेतकरी गजानन सातव यांनी हे जुगाड केलं
7/9
![मोटर सायकलला ट्रॉली जोडल्याने अतिरिक्त पेट्रोलचा खर्च सुद्धा बचत होतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/e3ab718c1b10b49e26859982642179416dd69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोटर सायकलला ट्रॉली जोडल्याने अतिरिक्त पेट्रोलचा खर्च सुद्धा बचत होतो
8/9
![अगोदर शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी गजानन सातव यांना एक ते दीड हजार रुपये दररोज भाडे द्यावे लागायचे, आता त्यांचा तो खर्च वाचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/4795f93273a02e78d114297fddeda4353f59c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अगोदर शेतातील भाजीपाला बाजारात नेण्यासाठी गजानन सातव यांना एक ते दीड हजार रुपये दररोज भाडे द्यावे लागायचे, आता त्यांचा तो खर्च वाचला आहे.
9/9
![गजानन सातव यांच्या या जुगाडाची तालुक्यात चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/1d39bbf69db02f556cea8c639e86625497b90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गजानन सातव यांच्या या जुगाडाची तालुक्यात चर्चा आहे.
Published at : 09 Jan 2023 08:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)