एक्स्प्लोर
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचं दर्शन, शिवजयंतीनिमित्त बॅनरबाजी
Hingoli Chhatrapati Shivaji Maharaj Banners : हिंगोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे फ्लेक्स हिंगोली शहरात लागले आहेत.
Hingoli Chhatrapati Shivaji Maharaj Banners
1/9

हिंगोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे फ्लेक्स हिंगोली शहरात लागले आहेत.
2/9

कोणतेही महापुरुषाची जयंती म्हटले की नेते त्यांचे कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांचे फ्लेक्स बॅनरबाजी पाहायला मिळते.
3/9

मात्र, हिंगोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध घटनांसंदर्भातील बॅनरबाजी करण्यात आली आहे.
4/9

हिंगोली शहरातील पुतळा परिसरामध्ये अनेक मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शिवजयंती महोत्सव समितीकडून हा विशेष उपक्रम लावण्यात आला आहे.
5/9

19 फेब्रुवारी रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर सज्ज झालं आहे.
6/9

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांच्या आयुष्य आणि इतिहास यांची माहिती देण्याचा प्रयत्न याच फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
7/9

यासाठी खास जळगाववरून फ्लेक्स प्रिंट करून मागवण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
8/9

तसेच, शहरात लावण्यात आलेल्या मोठ्या फ्लेक्सच्या माध्यमातून जगातील विचारवंतांनी शिवाजी महाराजांच्या विषयी काय गौरव उद्गार लिहिलेले आहेत.
9/9

जागोजागी हे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. यामुळे नागरिकांना इतिहास बॅनरच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
Published at : 15 Feb 2023 02:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















