एक्स्प्लोर
Hingoli Heavy Rain: मुसळधार पावसामुळे शंकराची पिंड पाण्याखाली, मंदिरात 4 फूट पाणी, श्रावणी सोमवारीच शिवभक्तांचा हिरमोड!
Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने औंढा नागनाथ शहरात असलेल्या आदिनागनाथ मंदिरात 3 ते 4 फूट पाणी शिरले.
Hingoli Heavy Rain Maharashtra marathi news Due to heavy rains idol of Lord Shiva is underwater 4 feet of water in the temple
1/8

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसापासून सतत जोरदार पाऊस बरसत आहे, त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
2/8

औंढा नागनाथ शहरातील आदिनाथ मंदिरामध्ये याच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं आहे.
Published at : 18 Aug 2025 09:32 AM (IST)
आणखी पाहा























