एक्स्प्लोर

Dhule Accident: धुळ्यात थरार! केमिकल भरलेल्या टँकरनं अनेक वाहनांना उडवलं, चालक नशेत, काही जण जखमी

धुळे शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली .

Dhule Accident tanker

1/7

2/7
टँकर चालक हा नशेमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

3/7
सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजेंद्रसिंग सकट असे टँकर चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

4/7
नेमकं किती लोक या घटनेत जखमी झाले आहेत याचा पोलीससांकडून शोध सुरू आहे.

5/7
ही घटना साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडल्याने धुळे शहरात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे

6/7
घटनेची माहिती मिळतात धुळे जिल्हा पोलीस दलाने तात्काळ घटनास्थळी नाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले   अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे जखमींची पाहणी केली

7/7
कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन धुळेकर नागरिकांना केले.

धुळे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या

पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shivajirao Adhalrao Patil Loksabha Candidate : शिरुरचे उमेदवार आढळराव पाटील अर्ज भरणार, पत्नीकडून औक्षणMurlidhar Mohol  Loksabha candidate form:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहोळ अर्ज भरणारSandipan Bhumre Loksabha candidate form :  उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भुमरेंचं कुटुंबियांकडून औक्षणKolhapur Ambabai Nagar Pradakshina : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Embed widget