एक्स्प्लोर
Photo: नमस्कार, छत्रपती संभाजीनगरमधून जाणारी बस...; बसस्थानकावर नवा फलक
Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने शासकीय कार्यालयावरील देखील नावं बदलली जात आहे.

Photo: नमस्कार, छत्रपती संभाजीनगरमधून जाणारी बस...; बसस्थानकावर नवा फलक
1/8

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला केंद्राने परवानगी दिली आहे.
2/8

त्यामुळे आता शासकीय कार्यालयाच्या पाट्यांवरील नावं देखील बदलण्यात येत आहेत.
3/8

दरम्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरील नाव देखील बदलण्यात आले आहे.
4/8

यापूर्वी असलेले 'मध्यवर्ती बसस्थानक औरंगाबाद' आता काढण्यात आले आहे.
5/8

त्या जागी नामांतरानंतर आता 'मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर' असे नवीन फलक पाहायला मिळत आहे.
6/8

विशेष म्हणजे मध्यवर्ती बसस्थानकावरून जाणाऱ्या बसेसवर देखील छत्रपती संभाजीनगर नाव पाहायला मिळत आहे.
7/8

तर बसस्थानक परिसरातील बसेसची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून देखील छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केला जात आहे.
8/8

तर या नवीन नावासोबत कर्मचारी आणि नागरिक फोटोसेशन करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
Published at : 01 Mar 2023 04:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
राजकारण
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
