एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. इंडिगोच्या हलगर्जीपणामुळे विमान उड्डाणं रद्द, प्रवाशांचा मनस्ताप, कुणाचं लग्न थांबलं, कुणाची अंत्ययात्रा चुकली, तर कोणी बिझनेस मीटिंगला पोहोचू शकलं नाही, देशभर गदारोळ, मनुष्यबळ कमतरतेचा इंडिगोला मोठा फटका, इंडिगोची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुरलधीर मोहोळे यांचे आदेश https://tinyurl.com/mr3vubjb  इंडिगोच्या गोंधळाचा इतर विमान कंपन्यांनी फायदा उठवला,  पुण्यातून मुंबईला जाणे लंडन,थायलंडपेक्षाही महाग; पुणे मुंबईचं तिकीट 61 हजार रुपयांना,विमान तिकिटाचे दर गगनाला भिडले  https://tinyurl.com/2t7btepf 

2. नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचा  निकाल 21 डिसेंबरला लागणार, सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम, इतर कारणानं निवडणूक लांबल्यास 264 नगरपरिषद-नगरपंचायतीचा निकाल 21 तारखेला जाहीर करण्याचे आदेश https://tinyurl.com/mry7cfat 

3. भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; मंगलप्रभात लोढांचं महायुती सरकारच्या वर्षपूर्तीलाच खळबळजनक वक्तव्य https://tinyurl.com/2nwzcuy4 

4. पृथ्वीराज चव्हाणांचं पंतप्रधान पदाबाबतचं वक्तव्य गंभीर, महायुती सरकारच्या द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात,अमोल मिटकरींना विश्वास https://tinyurl.com/583ju396   पृथ्वीराज बाबांना अशी स्वप्न पडत असतात, नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत, त्यांच्या बाबत असं कोणी करु शकत नाही, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर https://tinyurl.com/mvwmdby6 

5. अमेडिया कंपनीचा मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरण्यास नकार, उद्योग विभागाच्या इरादा पत्राचा दाखला, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात कितीही कहाण्या बनवल्या तरी मुद्रांक शुल्क भरावं लागणार  https://tinyurl.com/n7ckfy5h  शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पोलिसांचं पथक पोहोचलं, पुणे पोलिसांकडून झाडाझडती सुरु https://tinyurl.com/3rtm9yt4 

6. टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात  राज्यभरात शिक्षकांचं मोठं आंदोलन; पुण्यासह राज्यातील 60 हजार शाळा बंद, तोडगा न निघाल्यास हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा https://tinyurl.com/yn3zyst2 

7. नाशिकमधील तपोवन वृक्षतोडविरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढणार; सत्ताधारी अजित पवारांपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने शड्डू ठोकला! https://tinyurl.com/5n863xtu   वृक्षतोडीवरुन दोन्ही शिवसेनेचं एकमत; शिंदेंची सेना तपोवनात, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून लोकसभेत वृक्षतोड थांबवण्याची मागणी  https://tinyurl.com/yu8dwxxn 

8. ऊर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, रशियचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं महत्वाचं विधान https://tinyurl.com/3nvs6r3w रशियन लोकांसाठी 30 दिवसांचा नि:शुल्क व्हिसा देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, दोन्ही देशांच्या प्रमुखांकडून विविध करारांवर स्वाक्षरी https://tinyurl.com/25uwhjkw 

9. रिझर्व्ह बँकेकडून आनंदाची बातमी, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार https://tinyurl.com/ymrcrmac 

10. सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय? https://tinyurl.com/ydu6t2td 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget