एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Buldhana Accident: बुलडाणा अपघातस्थळाकडे निघालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर तपासणी
Buldhana Accident : बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज (1 जुलै) रोजी पहाटे घडली आहे.
![Buldhana Accident : बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज (1 जुलै) रोजी पहाटे घडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/441d7165d2944bb940370b3c8a73aeac1688193885880737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Buldhana Accident: बुलडाणा अपघातस्थळाकडे निघालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर तपासणी
1/8
![मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb544b0d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहचले आहेत.
2/8
![त्यानंतर विमानतळावरून चारचाकी गाडीने ते बुलढाण्याकडे रवाना झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/8253c178f3bf7a324f7c9259e7277fdf27ef6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर विमानतळावरून चारचाकी गाडीने ते बुलढाण्याकडे रवाना झाले आहे.
3/8
![विशेष म्हणजे हा सर्व प्रवास मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून करणार असल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/b99fa1b585425d0c57f15ad133c5714e3fa3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे हा सर्व प्रवास मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून करणार असल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे.
4/8
![छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ज्यात वाहनाची हवा, किलोमीटर, ताफ्यातील वाहनांची परिस्थिती या सर्वांची चौकशी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/8517621e59d2acd200c9e10b2cde77a9be86e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ज्यात वाहनाची हवा, किलोमीटर, ताफ्यातील वाहनांची परिस्थिती या सर्वांची चौकशी करण्यात आली.
5/8
![मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांनाच्या इंजन आणि इतर गोष्टींची देखील यावेळी तपासणी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/4423cc7006eef137192bbdd08f9686a5f9317.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांनाच्या इंजन आणि इतर गोष्टींची देखील यावेळी तपासणी करण्यात आली.
6/8
![सर्व वाहनांची तपासणी केल्यावर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल दलेल्या वाहनांनाच ताफ्यात प्रवेश देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/75b5c57461ffb8e22d57ad2f3ab9a34cc552d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व वाहनांची तपासणी केल्यावर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल दलेल्या वाहनांनाच ताफ्यात प्रवेश देण्यात आला.
7/8
![यावेळी एका गाडीचं किलोमीटर अधिक झाल्याने ती गाडी ताफ्यात वापरता येणार नसल्याचे सांगत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी 'रेड सिग्नल' दिल्याने ती गाडी बाहेर काढावी लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/12e7328a40124867506bd19fab7a2933fde83.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी एका गाडीचं किलोमीटर अधिक झाल्याने ती गाडी ताफ्यात वापरता येणार नसल्याचे सांगत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी 'रेड सिग्नल' दिल्याने ती गाडी बाहेर काढावी लागली.
8/8
![मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/658d61a79284ea607c16a0b808ccd4a26040a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Published at : 01 Jul 2023 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)