एक्स्प्लोर
Agriculture : नाफेडकडून हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ
नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या हरभरा खरेदीच्या नोंदणीस 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Agriculture News
1/10

नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या हरभरा खरेदीच्या नोंदणीस 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
2/10

सुरुवातीला हरभरा खरेदीच्या नोंदणीस 15 मार्चपर्यंतची मुदत देण्यात होती. मात्र, शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या या मागणीला अखेर यश आलं आहे.
Published at : 15 Mar 2023 03:11 PM (IST)
आणखी पाहा