एक्स्प्लोर
PHOTO : आठवडाभरानंतर बुलढाण्यात सूर्यदर्शन, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हिरवळीने सौंदर्य खुललं
बुलढाणावासियांना एक आठवड्यानंतर आज सकाळी सूर्यदर्शन झाले आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. बुलढाणा शहरानजीक असलेल्या अजिंठा पर्वतरांगा असल्याने यातील निसर्गसौंदर्य खुलून गेलं आहे.
Buldhana Sunrise
1/9

बुलढाणावासियांना एक आठवड्यानंतर आज सकाळी सूर्यदर्शन झाले आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
2/9

बुलढाण्यात जिल्ह्यात गेल्या आठवडाभर रिमझिम आणि संततधार पाऊस आणि सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होत नव्हते.
Published at : 17 Aug 2022 09:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























