एक्स्प्लोर
Bhandara Accident News: भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, कारचा चेंदामेंदा, चौघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू
Bhandara Accident News: मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय.
Bhandara Accident News
1/6

Bhandara Accident News: मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय.
2/6

हा भीषण अपघात(Accident) मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara News)शहराजवळील बेला इथं(27 एप्रिलच्या) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडलाय.
Published at : 28 Apr 2025 11:20 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
























