एक्स्प्लोर
Bhandara News : गोसीखुर्द धरणाचे 15 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Bhandara News : मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे.
bhandara news
1/10

त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं या नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होत आहे.
2/10

गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत.
Published at : 04 Aug 2023 12:30 PM (IST)
आणखी पाहा
























