एक्स्प्लोर
Pankaja munde : भाजप नेते पंकजा मुंडे यानी हाती घेतला झाडू
भाजप नेते पंकजा मुंडे यानी हाती घेतला झाडू
![भाजप नेते पंकजा मुंडे यानी हाती घेतला झाडू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/40cd98f8391bee3485ee7046f8b2a9f51664028957823265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pankaja munde
1/10
![भाजप नेते पंकजा मुंडे यानी हाती घेतला झाडू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/729b62b48dce9f872546ba84a3a3c3fc61a42.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजप नेते पंकजा मुंडे यानी हाती घेतला झाडू
2/10
![देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत, त्यामधीला एक कार्यक्रम स्वच्छता पंधरवडा होय....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/0d24cebfb9874a7ce9e877cbf489db9a31477.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत, त्यामधीला एक कार्यक्रम स्वच्छता पंधरवडा होय....
3/10
![त्यानिमित्त बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छता केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/b17c0f2dc600c23c39f7c2d23e9087eedb08d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानिमित्त बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छता केली.
4/10
![यादरम्यान, बीड शहरातील बौद्ध विहार परिसर आणि बौद्ध विहार त्यानंतर बीड जिल्ह्यातली प्रसिद्ध दर्गा शहेनशावली येथे स्वच्छता केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/7057577c15fee024d1ac763e311299b809ce1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान, बीड शहरातील बौद्ध विहार परिसर आणि बौद्ध विहार त्यानंतर बीड जिल्ह्यातली प्रसिद्ध दर्गा शहेनशावली येथे स्वच्छता केली.
5/10
![पंकजा मुंडे यांनी दर्ग्यात स्वच्छता केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/22d1b1aa1edbdfd595550ef84946072d01cb5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंकजा मुंडे यांनी दर्ग्यात स्वच्छता केली.
6/10
![स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/4cf86520987d155b0478343415c7f17262ca7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.
7/10
![त्याचबरोबर बीडचा प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर या ठिकाणी देखील महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन या परिसरात देखील स्वच्छता केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/f5211e1c9f383fca73e290565a383e7694cb3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर बीडचा प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर या ठिकाणी देखील महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन या परिसरात देखील स्वच्छता केली.
8/10
![यादरम्यान अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक आणि स्वच्छता टीम या पंधरवड्या मोहिमेमध्ये सामील झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/8881089060fd417c2bbf3837283bd0a898243.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक आणि स्वच्छता टीम या पंधरवड्या मोहिमेमध्ये सामील झाले होते.
9/10
![स्वतः पंकजा मुंडे या झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेसाठी निघाल्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/938d2b38d20d723a56e2f04bb529bdbd1779c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतः पंकजा मुंडे या झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेसाठी निघाल्या...
10/10
![यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहिला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/e1e6638295203594cab951d085bda7bbe4e13.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहिला मिळालं.
Published at : 24 Sep 2022 07:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)