एक्स्प्लोर
Beed News : बीड शहरात खड्डेच-खड्डे, मनसेकडून रांगोळी काढून हटके आंदोलन
Beed MNS protest : बीड शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मनसेच्या वतीने रांगोळी काढून रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करण्यात आले.
Beed MNS protest
1/8

बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
2/8

तर या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात रांगोळी काढून आंदोलन केले आहे.
Published at : 08 Aug 2023 05:31 PM (IST)
आणखी पाहा























